अ.क्र
घटक / उपघटक
|
E-
Learning साहित्य
|
स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प
|
Online
Test
|
माहे:-जून
|
|||
१) जय जय महाराष्ट्र माझा
|
महाराष्ट्र गीतांचा संग्रह करा.
महाराष्ट्रातील गड-किल्ले प्रेक्षणीय स्थळे यांचा संग्रह करा/माहिती
मिळवा.
|
?
|
|
२) स्वप्न विकणारा माणूस
|
|
1)दिलेल्या
कथेचे नाट्यीकरण करून व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. 2) निबंध लिहा 'मी पाहिलेले स्वप्न’
3)ग्रामीण जीवनातील शब्दांचा संग्रह करा.
4)शाळेचा पहिला दिवस' : निबंध
लिहा व त्यावर घरच्यांसोबत चर्चा करा.
5) तुमच्या
ग्रामीण भाषेतील प्रमाण भाषेत रूपांतर करा. 6)तुमच्या बोलीभाषेत एखादा उतारा लिहा
|
?
|
माहे:-जुलै
|
|||
३) तोडणी
|
१)शेतीच्या
कामाविषयी माहिती मिळवा.२) शेतीची कामे:चित्र रेखाटा
३)
ग्रामीण जीवनातील शब्दांचा संग्रह.
४)
शाळेचा पहिला दिवस निबंध/चर्चा. ५) ग्रामीण भाषेतील प्रमाण भाषेत रूपांतर कर
|
?
|
|
४) श्रावणमास
|
१) कविता तालासुरात पाठ करा.
२) मराठी महिने व त्यांचे वैशिष्ट्ये कवितेतील
समानार्थी शब्दांचा संग्रह संवादलेखन संदर्भात माहिती
|
?
|
|
माहे:-ऑगस्ट
|
|||
५) भांड्यांच्या दुनियेत
|
निरुपयोगी वस्तूंचा
पुन्हा काय उपयोग करता येईल ते लिहा.
जुन्या भांड्यांची चित्रे काढा एखाद्या भांड्याचे आत्मवृत्त लिहा. कल्हईवाला: एक
नाटिका तयार करून सादरीकरण करा / व्हिडिओ रेकॉर्ड करा.
|
?
|
|
६) थोरांची ओळख :
डॉ.खानखोजे
|
१)थोर व्यक्तींची माहिती गोळा करा.
२)धान्य व
त्यापासून बनणारे पदार्थ यांची यादी करा
|
?
|
|
माहे:-सप्टेंबर
|
|||
७) माझी मराठी
|
१)मराठी भाषा विषय गीतांचा कार्यक्रम अथवा संग्रह
करा.
२)अखंड एक दिवसभर फक्त मराठीत बोला. ३) मराठी
भाषेची वैशिष्ट्ये यावर घरच्यांशी चर्चा करा.
|
?
|
|
८)
गचक अंधारी
|
१)एखाद्या विषयावर विनोदी प्रसंगाचे लेखन
करा.
२)वाक्प्रचारांचा अर्थ सांगा व वाक्यात उपयोग करा. ३)शब्दसमूहाबद्दल
एक शब्द संग्रह करा.
|
?
|
संकलन
सौ. राजे उर्मिला सदानंद
भुमकर वस्ती, मुले क्र १०४
No comments:
Post a Comment