इतिहास व नागरिकशास्त्र

अ.क्र
घटक / उपघटक
E- Learning  साहित्य
स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प   
Online Test
माहे:-जून
१. इतिहासाची साधने
   1)  Click here
पोवाडे, आदिवासी गीते संग्रह करा
?
२. शिवपूर्वकालीन भारत
1)  Click here
भारताच्या नकाशात पाठ्य पुस्तकातील ठिकाणे शोध व राजघराण्यांच्या नावांची चिट्ठी चिकटव
 ?
माहे:-जुलै
4. धार्मिक समन्वय
1) संतांचे अभंग संग्रह करा.
2) महाराष्ट्रातील संतांची माहिती गोळा करा.
?
5. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
पंढरपुर वारी विषयी माहिती गोळा करा
?
माहे:-ऑगस्ट
 6. स्वराज्य स्थापना
१)राजमुद्रेचा वापर कुठे कुठे केला जातो ते गुगलच्या साह्याने शोधा त्याची नोंद करा.२) तुम्ही पाहिलेल्या किल्ल्याचे वर्णन करा यावर्षी शाळेत साजरे साजरा करण्यात आलेल्या संविधान दिनाचे वर्णन लिहा
?
1. संविधानाची ओळख
मागील डिसेंबर महिन्यात शाळेत साजरा करण्यात आलेल्या संविधान दिनाचे वर्णन लिहा.
?
माहे:-सप्टेंबर
      7. मुघलांशी संघर्ष
१) इंटरनेटच्या सहाय्याने शिवाजी महाराजांविषयी माहिती गोळा करा.                                                   २) शिवाजी महाराजांचे चित्रपट पहा. व माहिती लिहा.                                                                  
?
2. संविधानाची उद्देशिका
संविधान उद्देशिका पाठ करा.
२) घरच्यांसमोर म्हणा,  त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करा               
    {संकलन{
       सौ. जाधव चारुशिला प्रदीप                             
                रावेत शाळा क्र. ९७

?


No comments:

Post a Comment