अ.क्र
घटक / उपघटक
|
E-
Learning साहित्य
|
स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प
|
Online
Test
|
माहे:-जून
|
|||
1. ऋतू निर्मिती
ऋतू निर्मिती-भाग 1
ऋतू निर्मिती- भाग 2
|
तुमच्या घरासमोर एक १५ फुटाची लाकडी उभी करा. दररोज सकाळी १
महिना तिच्या सावलीचे निरिक्षण करा.
आंतरजालाचा (इंटरनेटचा) वापर करून विविध स्थलांतरित पक्षी व
प्राण्यांची चित्रे आणि माहिती मिळून संग्रहित करा.
आयसीटीचा वापर करून
संगणकावर पृथ्वीची अपसूर्य व उपसूर्य स्थिती दर्शवणारी आकृती तयार करा.
संगणकावर दक्षिण गोलार्धातील ऋतुचक्र दर्शवणारी आकृती काढा
|
?
|
|
माहे:-जुलै
|
|||
2.
सूर्य,चंद्र आणि पृथ्वी
|
आंतरजाल
(Internet) चा वापर करून या वर्षी होणाऱ्या ग्रहणाची दिनांक वेळ व स्थान यांची
माहिती घ्या.
|
?
|
|
माहे:-ऑगस्ट
|
|||
3. भरती ओहटी
|
8) Click here
|
१) दोन संतुलित गट करुन रस्सीखेच
खेळा.
२) ‘महाराष्ट्र सागर किनारे ‘ व्हिडिओ पहा.
3) तुमच्या आवडत्या सागर
किनाऱ्याविषयी माहिती लिहा.
|
?
|
माहे:-सप्टेंबर
|
|||
4. हवेचा दाब
|
१) गाच्या
नकाशाचे निरीक्षण करा.
२) सकाळी, दुपारी,
संध्याकाळी, रात्री वाहणाऱ्या वाऱ्यांचे
निरीक्षण करा आणि त्यातील तुम्हाला जाणवलेला फरक लिहा.
3) गेल्या
दोन वर्षांत जगभरात झालेल्या वादळाविषयी व व्हिडिओ पहा व माहिती गोळा करा.
{संकलन{
सौ. मृगनयना विजय चव्हाण पि चि म न पा शाळ क्र ९१, चिखली
|
?
|
भूगोल
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment